A.P'S CLASSES
दर्जेदार शिक्षणाची खात्री
प्रवेशासाठी संपर्क करा१५+ वर्षे
अनुभव
१ ली - १० वी
सर्व विषय
फक्त १५ मुले
प्रत्येक बॅच
Mr. Amol Dilip Pandit
शिक्षण क्षेत्रातील १५ वर्षांहून अधिक प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. पंडित, गणित विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धा परीक्षांचे खंबीर मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात.
"प्रत्येक विद्यार्थ्याची सुप्त क्षमता ओळखून, त्यांना योग्य दिशा व दर्जेदार शिक्षण प्रदान करणे आणि एक यशस्वी नागरिक म्हणून घडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे."
मार्गदर्शकाचे मनोगत
अमोल पंडित सरांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनुभव अत्यंत दांडगा आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असल्यामुळे, बदललेली परीक्षा पद्धती असो वा बदललेला अभ्यासक्रम, त्यांना या सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान आहे. एका विद्यार्थ्यासाठी असे अनुभवी मार्गदर्शक लाभणे ही खरोखरच जमेची बाजू आहे. मी स्वतः त्यांच्यासोबत अध्यापनाचे काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कसा फायदा होतो, हे मी अत्यंत जवळून अनुभवले आहे. अमोल सरांना त्यांच्या या नवीन वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!